केस धुताना 'या' चुकांमुळे केस खराब होतात | Hair Washing Mistakes That Can Ruin Your Hair | Hair Tips<br />#hairgrowth #haircaretips #hairwashingmistakes<br /><br />Des- केस धुताना आपण बऱ्याचदा अशा काही चुका करतो ज्यामुळे आपला खूप जास्त Hairfall होतो, केस कोरडे होतात खराब होतात आणि ते आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. 'या' चुका कोणत्या हेच आज आपण जाणून घेणार आहोत.